लेखकाविषयी

      त्या सस्याचा स्वभाव गुण आमच्या लेखकाशी तंतोतंत जुळतो जो ससा नेहमी आभाळ पडण्याच्या भीतीने द्क्ष असतो अगदी तद्वत लेखक नेहमी समाज मनाचा वेध घेत येणाऱ्या राजकीय वा सामाजिक संकटाचा तर्क द्क्षतेने लावतात ज्यातून अंधार संपण्यासाठी नाही तर चालणार्याला उजेडासाठी पणती पेटती केली जाते . सामाजिक कार्याचा अनुभव असणारे वैचारिक प्रगल्भतेचे धनी आहेत , सुचलेल्या सूचक विचारांना नेमक्या अन सावध अर्थाने वेध घेण्यासाठी येथोचीत शब्द संग्रह ते राखून आहेत . आंतरिक तळमळ असणार्यांनाच जे गवसावे ती शोधव्रती लेखकाच्या ठायी आहे . चतुरस्त्र लेखणीचे समर्थ पाईक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो . शब्द कल्लोळाच्या अगणित वस्त्यात लेखकाचा हा ' जागर ' तुम्हाला नक्कीच सोबती ठरेल , या पात्रतेचे लेखक आहेत

आपला ,
अशोक होळकर,
कार्यकारी संपादक,
दैनिक हिंद्जागृती

satta king